Saturday, 10 August 2019

अंतरीची वादळे...

अंतरीची वादळे...
झुळुकभरसा वारा
जन्म देतो वादळाला..
अंतरीची हीच वादळे
उध्वस्त करतात मनाला..!!
तू का मी, की परिस्थिती
कोण कारणीभूत त्याला..
थोपवावे तरी कुणी कसे
हा प्रश्न पडतो क्षणाक्षणाला..!!
--सुनिल पवार..✍️

No comments:

Post a Comment