Saturday, 10 August 2019

शब्द..

शब्द..
एखाद्याचे शब्द
हळुवार मोरपीस फिरवतात
तर एखाद्याचे शब्द
मनावर ओरखडे उठवतात..!!
शब्द असेच असतात
ते जपून वापरावे लागतात..
दुधारी तलवार जणू
शब्दांनी लोक घायाळ होतात..!!
सुप्रभात🌞शुभ सकाळ
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment