Saturday, 10 August 2019

समजून सारं...

समजून सारं...
समजून सारं घ्यावं तर
लोक गृहीत धरतात..
अशी लोकं कधीतरी
नजरेत घृणीत ठरतात..!!
काही मर्यादा असतात
माणसाच्या सहनशक्तीला..
लांघल्या जर का सातत्याने
तर सूनवावे लागते त्याला..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment