Monday, 23 April 2018

|| मनाची पानं ||

 
|| मनाची पानं ||
=========
ते म्हणाले
वाचाल तर वाचाल
शिकाल तर टिकाल
मी वाचलं
अन
कळलं इतकंच की
त्यांच्या मनाची पानं
अजूनही
कोरीचं आहेत
अन मी सुद्धा त्यावर
अजूनही
काहीच लिहलं नाही..!!
**सुनिल पवार...✍🏼
*जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

No comments:

Post a Comment