Monday, 23 April 2018

|| भाव भावार्थ ||


|| भाव भावार्थ ||
=========
जिथे
मनं जुळतात
तिथे
शब्द उणे ठरतात..
मौनालाही
काही अर्थ असतात
भावाचे भावार्थ
तितकेच
आर्त, गहिरे होतात..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment