Wednesday, 18 April 2018

|| पण काळजी घे ||

|| पण काळजी घे ||
===========
बेशक
तू तपासून घे
मनाचे प्रत्येक कंगोरे..
पण काळजी घे
इतकीच की,
गुंतणार नाहीत
नाहक दोऱ्यात दोरे..!!
**सुनिल पवार...✍🏼
Image may contain: one or more people, people standing, ocean, text and water

No comments:

Post a Comment