Monday, 23 April 2018

ll अस्तित्वाचा वाद ll


🌻सुप्रभात🌻शुभ सकाळ🌻
=================
त्याच्या अस्तित्वाचा वाद,
आपण ठेऊ जरा बाजूला..
तो दिसला नाही जरी कुठे
तरी नित्य येतो अनुभूतीला..
देव म्हणा,ईसा म्हणा,ईश्वर म्हणा
अल्ला म्हणा वा बुद्ध म्हणा..
त्याची साथ नेहमीच असते
माणसातल्या माणुसकीला..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment