shabda Tarang
Wednesday, 18 April 2018
|| मध्यम मार्ग ||
|| मध्यम मार्ग ||
=========
जसे अंधारात
सुलभ दिसत नाही
तसेच
तीव्र प्रकाशातही दिसत नाही..
माणसाची अवस्था
तशी विचित्रच आहे
"मध्यम मार्ग" शोधताना
कोणीच दिसत नाही..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🌻
सुप्रभात
🌻
शुभ सकाळ
🌻
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment