Monday, 7 August 2017

|| किंकाळी ||

|| किंकाळी ||
========
तिने
मारली शब्दांतून
आपल्या
फाटक्या आयुष्याची
किंकाळी
अन
वाचणाऱ्याच्या मुखातून
केवळ
वाह वाह च
निघाली..!!
***सुनिल पवार..✍🏼

No comments:

Post a Comment