Monday, 7 August 2017

II मैत्रीचे नाते II

II मैत्रीचे नाते II
==========
पाण्यावर
लिहता येणार नाही
कदाचित
पण
पाण्यावर तरंगणारे
लिहणे
सहज जमेल..
वाऱ्याच्या हिंदोळ्यावर
ते मस्त झुलेल
मैत्रीचे नातेही
तसेच
नित्य दरवळे फुलेल..!!
***सुनिल पवार...✍🏼
🌹मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

No comments:

Post a Comment