Monday, 7 August 2017

II हास्याचे क्षण II

🌹सुप्रभात🌹
==========
या
धकाधकीच्या जीवनात
हास्याचे क्षण
अभवानेच येतात..
जपले पाहिजेत
हे क्षण
वाटले पाहिजेत
हे क्षण
ह्या क्षणाला
फार
कमी लोक ओळखतात..!!
***सुनिल पवार...✍🏼

No comments:

Post a Comment