|| पाढा संसारी काढा ||
==============
तीन एके तीन
तीन दुणे सहा..
तिने बनवली कॉफी
अन मला आवडतो चहा..!!
☕
==============
तीन एके तीन
तीन दुणे सहा..
तिने बनवली कॉफी
अन मला आवडतो चहा..!!

तीन त्रिक नऊ
तीन चोक बारा..
उपमा झाला खारा
मी म्हणालो आहे बरा..!!
🥘
तीन पंचे पंधरा
तीन सक अठरा..
जेवण होतं नावडतं
मी म्हणालो वाह सुंदरा..!!
तीन साते एकवीस
तीन आठे चोवीस..
तिने रुसावं उगीच
मी म्हणावं करतो मिस..!!
🤝
तीन नवे सत्तावीस
तीन दाहे तीस..
संसार करावा गोडीत
उगा काढू नये किस..!!
🥔
****सुनिल पवार..
तीन चोक बारा..
उपमा झाला खारा
मी म्हणालो आहे बरा..!!

तीन पंचे पंधरा
तीन सक अठरा..
जेवण होतं नावडतं
मी म्हणालो वाह सुंदरा..!!
तीन साते एकवीस
तीन आठे चोवीस..
तिने रुसावं उगीच
मी म्हणावं करतो मिस..!!

तीन नवे सत्तावीस
तीन दाहे तीस..
संसार करावा गोडीत
उगा काढू नये किस..!!

****सुनिल पवार..

No comments:
Post a Comment