Sunday, 20 March 2016

II आगमन II

II आगमन II
=========
जैसे अलगुजी सुरांवर
राधा विसरते देहभान..
तैसेच वसंत फुलता
कोकीळ घेते सुरेल तान..!!

प्रीत पालवी सुंदर लाली
येतसे बहर गुलमोहरा..
हृदय झंकारे मन मोहते
आगमन सखीचे होता..!!
*****सुनिल पवार......

No comments:

Post a Comment