II दुःख II
=======
जगात दुःख हे प्रत्येकालाच असते नाही.? .जंगी सर्व सुखी असा कोण आहे...?? इतरांच्या दृष्टीने जो सर्व सुखी असतो..त्याला सुद्धा ह्या जगात दुखः असते..जसे प्रत्येकाचे दुखः वेगळे असते तसेच दुःख हलके करायचे उपाय प्रत्येकाचे वेगवेगळे असतात..कोणी व्यसनात बुडतो..कोणी हसण्यावर नेतो..कोणी संगीतात रमतो..तर कोणी कागद खरवडतो..असे नाना उपाय माणूस दुःख विसरण्यासाठी करतो..कोणी चेहरा पाडून फिरतो...तर कोणी नुसताच बाऊ करत फिरतो..
प्रत्येकाला त्याचे दुःख मोठे वाटत असते..दुःखाचे उमाळे असे अधून मधून येत राहतात..मला ही येतात..मी तरी कसा अपवाद असेन.. शेवटी मी सुद्धा माणूस ना..पण मी कधी शक्यतो बाऊ करत नाही..किंबहुना बाऊ करूच नये असे मी म्हणेन...माहीत आहे का..??

कामावर जाताना रोजच्या प्रवासात रस्त्याच्या कडेस काही झोपड्या नित्य
पाहतो..झोपड्या त्या कसल्या..चार बांबुवर उभ्या असणाऱ्या तिरड्याच जणू..असा
ह्या तिरडीवजा घरात आहे त्या परिस्थितीत तिथली कुटुंब गुण्या गोविंदाने
राहतात..कोणत्याही दुःखाचा लवलेश त्यांच्या चेह-यावर कधीही दिसत
नाही..त्याच्या मुलांच्या अंगावर कपडे नाहीत..डोक्यावर छप्पर नाही..अशा एक
ना अगणित समस्या..
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत जर ते राहु शकत असतील तर आपण तर त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने सुखी आहोत..हाच विचार मी नित्य करतो..इश्वराने जे दिले आहे ते मुभलक आहे..मग दुःखाचा बाऊ कशाला..?? कवटाळून बसलो की दुःख वाढते.. टाळले म्हणजे दुर्लक्ष केले केले किंवा हिमतीने सामोरे गेले..की दुःखाचे दुःख सहसा होत नाही..असे मला वाटते..तुम्हाला काय वाटते..?? माझा अनुभव मी सांगितला..बघा विचारून तुमच दुःख काय बोलते ते..
धन्यवाद..
*********सुनील पवार....

No comments:
Post a Comment