नियम..
जगण्याचे नियम असतात काही
त्या नियमाप्रमाणे वागावे लागते..
आपले कोण आणि परके कोण
हे अंतकरणातून पाहावे लागते..!!
तू स्वतःच वाढवशील भाव तुझा
तर लोकांना ते परवडणार नाही..
त्यांनाच ठरवू दे ना किंमत तुझी
काचेवर प्रीत तशी जडणार नाही..!!
***सुनिल पवार....✍️
No comments:
Post a Comment