Saturday, 13 May 2017

|| कोकणची वाट ||

|| कोकणची वाट ||
============
पहाटेच्या आल्हादास
कोकिळेची साद..
ही सुंदर रमणीय
कोकणची वाट..
रंग उधळी आसमंती
निसर्ग चित्रकार..
इथे तरुवर वेलींचा
निराळाच थाट..!!
***सुनिल पवार..✍🏽

No comments:

Post a Comment