Wednesday, 24 May 2017

|| आवाज ||

|| आवाज ||
========
ऐकायचं असतं तुला
अन
सांगायचं मला..
मी
सांगतो ही
तुला खूप वेळा
पण
शब्द नसतात त्याला..!!

आता
इतकेच सांगेन
मी तुला
आणून बघ
एकदा
आतुरतेच्या ह्या
क्षणाला
मग
ऐकशील तू
सहज
हृदयाच्या धडधडीला..!!
****सुनिल पवार...😊

No comments:

Post a Comment