Wednesday, 24 May 2017

|| ओल्या आठवणी ||

|| ओल्या आठवणी ||
=============
माझ्या
मनाचा पाऊस
तुझ्या
वाटेवर रेंगाळला..
ओल्या
आठवणीस गाठून
नकळत
पागोळ्यातून गळला..!!

थेंब
गालावरून ओघळला..
मातीस
गहिवर आला..
पाषाण
तुझ्या मनाला
नाही अजून
पाझर फुटला..!!
***सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment