Friday, 24 March 2017

|| चिमणी ||

चिमणी दिनाची चिव..चिव...
|| चिमणी ||
🐥===🐥
आज
सहज ऐकला
चिवचिवाट
म्हटलं पाहू
डोळे भरून चिमणीला..
गेलो त्या दिशेने
तेव्हा कळले
भला मोठा चिमण्यांचा थवा
फेसबुक,व्हाट्सअपवर
होता एकवटला..!!
**सुनिल पवार...✍🏽
🐥🐥चिव चिव...😊

No comments:

Post a Comment