II ती II
====
डोईवर ठेवून घडा
ती
====
डोईवर ठेवून घडा
ती
अनेक दगड चुकवत
भविष्याचा माग काढत
वर्तमानात चालत असता
अचानक एका वळणावर
तिची भेट
सहहृदयी संवेदनेशी झाली
अन ती
भविष्याचा माग काढत
वर्तमानात चालत असता
अचानक एका वळणावर
तिची भेट
सहहृदयी संवेदनेशी झाली
अन ती
नखशिखांत भिजली
कारण
यमुनेचा डोह उचंबळून आला
यमुनेचा डोह उचंबळून आला
आणि
तिच्या डोईवरचा तो घडा
तिच्या डोईवरचा तो घडा
आता
नकळत फुटला होता..!!
***$p....✍
नकळत फुटला होता..!!
***$p....✍
चालत असता एका वळणावर
तिची भेट
सहहृदयी
संवेदनेशी झाली..
अन
भिजली ती
यमुना डोहात
तिच्या डोईवरचा
तो घडा
नकळत आता
फुटला होता..!!
***$p....✍🏽
No comments:
Post a Comment