Tuesday, 5 February 2019

तू..

तू..
तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे..
पण इतके मात्र सांगेन 
तुझ्याविना मी पराधीन आहे..!!
बघ तेवणारी वात ती
दिव्याच्या स्वाधीन आहे..
पण ज्योतिविना जीवन
तिमिरच्या आधीन आहे..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment