Friday, 2 September 2016

|| खबर खोद के || (१० वी रिझल्ट)


|| खबर खोद के ||
===========
एटिकेटीची धरून कास
नापास आता होणार पास..
10 वी वाले फुल जल्लोषात
11 वी चा सुकर प्रवास..!!

प्रश्न आता इतकाचं आहे
प्रवेशाचे निकष कसे असणार..?
सहज सुलभ प्रक्रिया होणार
का रग्गड पैसे घेऊन देणार..??
******$p....✍🏽😀😜

No comments:

Post a Comment