Wednesday, 15 January 2014

II अश्रूंच्या दर्पणी II

II अश्रूंच्या दर्पणी II

अश्रूंच्या दर्पणी..चेहरा तुझाच दिसतो..
धुंदल्या नजरेत..मीच मला पुसतो..!!

आठवणीचा दिवा..रोज मला छळतो..
प्रीत पतंगा..व्यर्थ जीव जाळतो..!!

सुवास कुंतली..नित्य कुठे दरवळतो..
मुगजळा मागे..निष्फळ मी पळतो..!!

धड़ापडतो ज़रा..मी मला सावरतो..
आठवणीत मात्र..पुन्हा गहिवरतो..!!

*चकोर*
https://www.facebook.com/pages/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97/274730592665311




No comments:

Post a Comment