shabda Tarang
Saturday, 9 March 2019
निर्माल्य...
निर्माल्य...
🥀
एक दिवसाचा मान,
पण त्यातही समाधान..
जणू गुलाबाने मागितले
हसत काट्यांचे वरदान.!!
आज शुभेच्छांचे पुष्प
चारी दिशेला दरवळेल
उद्या तेच निर्माल्य होईल
अन् नशिबी कुडदान येईल..!!
***सुनिल पवार...
✍️
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment