|| चांद || ====== नभीच्या चंद्रा तू ढगाआड़ रहा.. माझ्या सवे आहे माझा चांद तू पहा..!!
तू खेळ नभात एक माझ्या अंगणात.. चंद्र तोच आहे का तुझ्याही मनात..!!
नजरेत भरून आहे ओठी तीच बात.. कोजागिरी दिनी उजळली चांद रात..!! *****सुनिल पवार.....
No comments:
Post a Comment