।। नारळी पोर्णिमेच्या आणि रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
नारळी पुनवेचा सण आला..
घेवुन रक्षा बंधन संगतीला..
नारळ अर्पुया सागराला..
जागुया दिल्या वचनाला..!!
औक्षण करूया भावाचे..
औक्षण करू सागराचे..
दृढ़ करू नाते प्रेमाचे..
अखंड अटूट विश्वासाचे..!!
बांधता राखी भावास..
वचन बद्ध होई बंधू..
अर्पिता नारळ सागारास..
कृपा करी सिंधू..!!
नाते हे प्रेमाचे..
नाते बहिण भावाचे..
नाते हे उपकाराचे..
कोळी आणि सागराचे..!!
मायेचा कृपेच्या सायेचा..
पवित्र सण हां प्रेमाचा..
मर्म जाणा तुम्ही सणाचा..
धागा हा अटूट विश्वासाचा..!!
*चकोर*
नारळी पुनवेचा सण आला..
घेवुन रक्षा बंधन संगतीला..
नारळ अर्पुया सागराला..
जागुया दिल्या वचनाला..!!
औक्षण करूया भावाचे..
औक्षण करू सागराचे..
दृढ़ करू नाते प्रेमाचे..
अखंड अटूट विश्वासाचे..!!
बांधता राखी भावास..
वचन बद्ध होई बंधू..
अर्पिता नारळ सागारास..
कृपा करी सिंधू..!!
नाते हे प्रेमाचे..
नाते बहिण भावाचे..
नाते हे उपकाराचे..
कोळी आणि सागराचे..!!
मायेचा कृपेच्या सायेचा..
पवित्र सण हां प्रेमाचा..
मर्म जाणा तुम्ही सणाचा..
धागा हा अटूट विश्वासाचा..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment