shabda Tarang
Thursday, 1 June 2017
|| ओझं ||
||
ओझं
||
======
पडला पाऊस
तर
निःशंक पडू दे..
आला पूर
तर
स्वागत होऊ दे..
वाहून गेल्या आशा
,
आकांक्षा
तर
विना तक्रार वाहू दे..
तसे
दुःखाचे ओझेचं ते सारे
किमान
हलके तरी होऊ दे..!!
***सुनिल पवार...
✍
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment